राष्ट्रवादी युवक काँग्रेस व शिवराया संघटनेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिले निवेदन
तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर
अल्लीपुर:राष्ट्रवादी युवक काँग्रेस व शिवराया संघटनेच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले यांना प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध रिक्त असलेल्या पदांच्या संदर्भात निवेदन देण्यात आले, त्यासोबतच दवाखान्याच्या स्वच्छतेबाबत व इतर वैद्यकीय बाबींबाबत देखील चर्चा करण्यात आली यावेळी माजी सरपंच गजू नरड, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रणय कदम, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन पारसडे, शिवराया संघटनेचे अध्यक्ष नितीन सेलकर व आधी पदाधिकारी उपस्थित होते.
Related News
नगरपरिषद निवडणुकीतील गंभीर गैरव्यवस्थेबाबत आप ची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे तातडीच्या चौकशीची मागणी
05-Dec-2025 | Sajid Pathan
दिल्लीमध्ये अखिल भारतीय राहुल गांधी ब्रिगेड काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक लवकरच.
01-Dec-2025 | Sajid Pathan
गडचांदूर नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस–शिवसेना (उबाठा)–वंचित आघाडीची युती जाहीर
09-Nov-2025 | Sajid Pathan